नागपूर : महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या कारवाईचा इतका अतिरेक झाला आहे कि आता आमच्या एखाद्या शिवसैनिकांच्या वडापावच्या गाडीवरच ईडीचे अधिकारी यायचे बाकी राहिले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
व्हिडिओ : अतुल मेहेरे

#SanjayRaut #SanjayRautLatestNews #KiritSomaiya #ThackeraySarkar #ShivSena #BJP #MaharashtraPolitics #rajkaran #UddhavThackeray #esakal #SakalMediaGroup